9. आपले संविधान
9. आपले संविधान I. गटात चर्चा करून उत्तरे द्या . 1. संविधान म्हणजे काय ? उत्तर- एखाद्या देशाने अनुसरलेले मुलभूत कायदे म्हणजे संविधान होय. 2. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते ? उत्तर- संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. 3. डॉ.बी.आर.आंबेडकर यानी संविधान रचना कार्यात कोणते योगदान दिले ? उत्तर- संविधानाची मसुदा प्रत तयार […]