मापने प्रश्नमंजुषा…
सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर, लिटर, मिली लिटर अशी अनेक मापने आपण रोजच्या आयुष्यात वापरतो. या मापनातील एकमेकांचे संबंध समजून घेण्यासाठी खालील प्रश्नमंजुषा खूपच उपयोगी ठरेल. एकूण प्रश्न : 10 एकूण गुण : 10 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी चला तर मग सोडवूया ही प्रश्नमंजुषा..