पाठ्यपुस्तके TEXTBOOKS

इयत्ता पहिली ते सातवी ची सर्व पाठ्यपुस्तके कर्नाटक सरकारच्या अभ्यासक्रमावर आधारीत सर्व पाठ्यपुस्तके KTBS textbooks या वेब पोर्टल वर उपलब्ध आहेत. हीच PDF रूपातील पुस्तके शोधणे थोडंस अवघड जात असल्याने याठिकाणी हे PDF सहज शोधता येतील व विद्यार्थी आणि शिक्षक या दोघानाही वापरता यावेत या एकाच कारणासाठी ही पुस्तके आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत. […]