सध्या शिक्षक- विद्यार्थी संपर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ENGLISH विषय शिकणे अवघड जात आहे. त्यामुळे हा विषय काही खेळ व कृतीतून घेतल्यास विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. म्हणूनच आम्ही काही ENGLISH शब्दकोडी देत आहोत. ही ENGLISH शब्दकोडी प्राण्यांची नावे, पक्ष्यांची नावे आणि वाहनांची नावे यावर आधारीत आहेत.
वरील शब्दकोडी PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील शब्दकोडी उत्तरे PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.