एकत्रित रित्या मुलांना गणित प्रश्नमंजुषा संच Ganit online test सोडवायला दिल्यास सराव करण्यास सोपे जाते. त्यासाठी येथे सर्व वर्गातील मुलांसाठी उपयुक्त अशा काही संगीतमय गणित प्रश्नमंजुषा Ganit online test दिलेल्या आहेत.
गणित विषयाचा सराव होण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या क्लृप्त्या नेहमीच वापरत असतात. पालकही नेहमीच मुलांचे गणित सुधारावे यासाठी विशेष लक्ष देत असतात. शाळेच्या पुस्तकांबरोबरच मुलांना वेगवेगळ्या कृतीतून आणि खेळातून सराव करवून घेतल्यास निश्चितच मुलांना त्याचा फायदा होतात.
- या प्रश्नमंजुषा 10 गुणांच्या आहेत.
- प्रत्येकांमध्ये 10 प्रश्न आहेत.
- हा गणित प्रश्नमंजूषा संच Ganit online test संगीतमय असल्याने सोडवायला कंटाळा येणार नाही.
- पूर्ण सोडविल्यानंतर निकाल पाहायला मिळेल.
- आपले चुकलेले प्रश्न पुन्हा एकदा सोडवून दुरुस्त करता येते.
खालील बटनांना क्लिक करा आणि सोडवा हवी ती प्रश्नमंजुषा…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.