INNOVATIVE CLAY MODELING (मातकाम )


सुट्टीमध्ये मुलांना त्यांच्या आवडीची कामे दिल्यास ते काम न समजता उत्साहाने करतात. अशाच प्रकारचे एक म्हणजे CLAY MODELING (मातकाम).

प्रत्येकाला रिकाम्या वेळेत काही ना काही करायची आवड असते. पण मुलांनी नेमकं रिकाम्या वेळी काय करावं हे आपणच सुचविले पाहिजे. खाली दिलेली चित्रे पहा. आणि वेगवेगळ्या वेबसाईट वरून घेतलेल्या जवळपास 50 CLAY MODELING (मातकाम) च्या चित्रांचा PDF DOWNLOAD करा.

मुलांनी या सुट्टीत काहीतरी नविन शिकल्याचा आनंद आपल्याला नक्कीच होईल.

Loading...

Whatsapp, Communication, Networking
JOIN WHATSAPP
ही पोस्ट शेअर करा...