Karnataka Rajyotsava Quiz | कर्नाटक राज्योत्सव


कर्नाटक राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. त्यामुळेच दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस कर्नाटक राज्योत्सव Karnataka Rajyotsava म्हणून साजरा केला जातो. या वेळी दक्षिण आणि पश्चिम भारतातील कन्नड भाषिक भाग एकत्र करण्यात आला.

कर्नाटक राज्याची स्थापना, महत्त्वाच्या व्यक्ति, भाषा, कर्नाटक राज्योत्सव KARNATAKA RAJYOTSAVA आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा खाली दिलेली आहे.

1) कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
2) सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन टेस्ट सोडवणे आवश्यक आहे.
3) एकूण दहा प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
4) टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येकाने फक्त पहिल्या पेज चा स्क्रीन शॉट आपल्या शिक्षकांना पाठवायचा आहे.

विद्यार्थ्यांनी पूर्ण टेस्ट सोडविणे बंधनकारक आहे.

*प्रश्नमंजुषा निर्मिती : श्री भरत खोत सर*

टेस्ट सोडवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा…..

ही पोस्ट शेअर करा...