LBA 6वी गणित – पाठ 1 : संख्यांचे नमुने


एकूण गुण – 20 | LBA इयत्ता – 6 वी

सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.

त्या अनुषंगाने आम्ही येथे संख्यांचे नमुने पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.


  1. 1, 17, 28, 36 मधील पुढील संख्या कोणती आहे?
    A) 100 B) 81 C) 45 D) 65
  2. 1, 11, 111, 1111 मधील पुढील पद कोणते आहे?
    A) 111111 B) 111 C) 11111 D) 1111111
  3. 1, 4, 9, 16 या अनुक्रमणातील पाचवे पद कोणते आहे?
    A) 15 B) 25 C) 49 D) 20
  4. AB, BC, CD, DE या क्रमातील पाचवे पद कोणते आहे?
    • A) FG B) DF C) EF D) EE

  1. 2, 4, 8, 16, 32 या क्रमाचे पुढील पद सांगा आणि क्रमाची पद्धत स्पष्ट करा.
  2. A2, C4, E6, G8 या नमुन्याचे पुढील दोन पदे लिहा.
  3. 3, 6, 12, 24 या क्रमाचे पुढील पद लिहा आणि कारण सांगा.
  4. 1, 2, 4, 7, 11 या क्रमाचे पुढील पद काय येईल? कारणासह उत्तर द्या.
  5. 1, 2, 3, 5, 8, 13, 21 या संख्यांचा नमुना कोणता आहे? हा नमुना स्पष्ट करून पुढील दोन पदे लिहा.

  1. 1, 8, 27, 64 या क्रमाची ओळख सांगा. यामध्ये कोणता नमुना वापरला आहे?
  2. bf, cg, dh, ek, fi या शब्दक्रमात कोणते पद चुकीचे वाटते? कारण स्पष्ट करा.
ही पोस्ट शेअर करा...