LBA 6वी गणित – पाठ 2 : रेषा आणि कोन


एकूण गुण – 20 | LBA इयत्ता – 6 वी

सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.

त्या अनुषंगाने आम्ही येथे रेषा आणि कोन पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.

(Multiple Choice Questions, प्रत्येक 1 गुण)

  1. पूर्ण फेरीचे मापन किती अंश असते?
    A) 90° B) 360° C) 180° D) 270°
  2. दोन किरणे एकाच प्रारंभबिंदूपासून निघाल्यास तयार होणारा आकार कोणता?
    A) बिंदू B) रेषा C) रेषाखंड D) कोन
  3. आकृतीत किती रेषाखंड आहेत? (प्रश्न क्र. 4 मधील चित्र)
    A) 1 B) 2 C) 3 D) 4
  4. कोन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
    A) कंपास B) प्रोट्रॅक्टर C) स्केल D) ट्रायएंगल

(प्रत्येक प्रश्न 2 गुणाचे)

  1. कोन द्विभाजित करणारी रेषा म्हणजे काय? स्पष्टीकरण द्या.
  2. सरळ कोनात किती लहान कोन (acute angles) असू शकतात? उदाहरणासहित स्पष्ट करा.
  3. कोनाचे प्रकार लिहा आणि प्रत्येकी एक उदाहरण द्या. (काटकोन, लघुकोन, प्रविशाल कोन इ.)
  4. ∠BOC = 120° असेल तर ∠AOC आणि ∠COD शोधा.
  5. कोणत्या प्रकारच्या कोनांमध्ये मापन अनुक्रमे 0° ते 90°, 90° ते 180° आणि 180° पेक्षा जास्त असते? उदाहरणांसह लिहा.

(प्रत्येक प्रश्न 2 गुण)

  1. 80° चा कोन रेखाटण्यासाठी कोणते पायऱ्या वापराल? आकृतीसह स्पष्ट करा.
  2. AB आणि BC हे किरण एकाच बिंदूपासून (B) सुरू होतात. आकृती काढून वाक्य स्पष्ट करा.
ही पोस्ट शेअर करा...