NO BAG DAY | बॅगरहित दिवस | शनिवार
कर्नाटकमधील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण विभागाने (डीएसईआरटी) सर्व शाळांसाठी NO BAG DAY | बॅगरहित दिवस साजरे करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुलांवरील दडपण कमी करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या लपलेल्या कलागुणांचा शोध लावण्यासाठी सरकारने सर्व सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शनिवार हा “NO BAG DAY | बॅगरहित दिवस” म्हणून घोषित केला आहे. NEP नुसार, […]