NMMS आणि नवोदय परीक्षा तयारी
NMMS पात्रता :- सन 2023-24 मध्ये सरकारी, अनुदानित आणि स्थानिक संस्थांच्या शाळांमध्ये केवळ 8 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. निवासी शाळांमधील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. (उदा: मोरारजी देसाई, कित्तूरराणी चेन्नम्मा, नवोदय शाळा, वाजपेयी शाळा, एकलव्य, KGBV, आंबेडकर निवासी शाळा इ.) तसेच केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळांचे विद्यार्थी देखील […]