रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 25)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 25 विषय – मराठी / विज्ञान वर्ग विषय अभ्यास इयत्तापहिली मराठी काना असलेल्या अक्षरांपासून सुरुवात झालेले कोणतेही 20 शब्द लिही. उदा. कागद तुला माहीत असलेल्या कोणत्याही 15 गावांची नावे लिही.पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिही. इयत्तादुसरी मराठी कोणतेही 20 जोडशब्द लिही.माझी शाळा […]