रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 29)

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 29 वा PDF DOWNLOAD करा. वर्ग विषय अभ्यास पहिली परिसर अध्ययन पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या प्राण्यांची नावे लिही व चित्रे काढण्याचा प्रयत्न कर.झाडांची पाने गोळा करून पेपर वर चिकटवून नावे लिही. दुसरी परिसर अध्ययन पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या प्राण्यांची नावे लिही व चित्रे काढण्याचा प्रयत्न […]