रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 7)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 7 विषय – परिसर अध्ययन / गणित वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा पहिली परिसरात असणाऱ्या तुला माहित असलेल्या वनस्पतींची ( झाडांची) नावे लिही. कोणत्याही 10 फळांची नावे लिही. सभोवतालच्या झाडांची पाने व फुले गोळा करून पेपर वर चिकटवून त्यांची नावे लिही. दिलेल्या […]
रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 6)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 6 विषय – गणित / मराठी वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच पहिली 2 आणि 3 चा पाढा 10 वेळा लिहिणे.कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणे.11 ते 20 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. दिलेल्या अभ्यासावरआधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठीयेथे क्लिक […]
Animals & Fruits (OnlineQuiz)
प्राणी आणि फळे यांची ओळख व्हावी. तसेच त्यांची नावांची स्पेलिंग समजावी यासाठी ही प्रश्नमंजुषा खूपच उपयोगी ठरेल. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी ही प्रश्नमंजुषा किमान एकदातरी सोडवायलाच हवी. चला तर मग सुरु करूया Animals आणि Fruits यावर आधारीत ही 10 गुणांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा…
रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 5)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 5 विषय – मराठी / समाज विज्ञान वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच पहिली दोन अक्षरी कोणतेही 20 शब्द लिही.कोणत्याही पाच पक्ष्यांची चित्रे गोळा करून त्यांची नावे लिहा.कुटुंबातील सर्वांची नावे लिहिणे. दिलेल्या अभ्यासावरआधारीत Onlineप्रश्नमंजुषा मिळविण्यासाठीयेथे क्लिक करा. दुसरी चार अक्षरी […]