1 DIGIT MULTIPICATION (ONLINE QUIZ)

सध्या शिक्षक- विद्यार्थी संपर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ENGLISH विषय शिकणे अवघड जात आहे. त्यामुळे हा विषय काही खेळ व कृतीतून घेतल्यास विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. म्हणूनच आम्ही काही ENGLISH शब्दकोडी देत आहोत. ही ENGLISH शब्दकोडी प्राण्यांची नावे, पक्ष्यांची नावे आणि वाहनांची नावे यावर आधारीत आहेत. वरील शब्दकोडी PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. वरील शब्दकोडी […]
विद्यार्थी पाढे विसरू नयेत. पाढ्यांचा त्यांनी सराव करावा, यासाठी खालील पाढे पूर्ण करा ही कृती आम्ही देत आहोत. पाढे सराव PDF आणि ऑनलाईन प्रश्नमंजुषा यातून विद्यार्थ्यांना पाढ्यांची नक्कीच उजळणी करता येईल. वरील पाढे सराव संच PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. वरील पाढ्यावर आधारीत ऑनलाईन प्रश्नमंजुषा येथे मिळवा. प्रश्नमंजुषा 1 प्रश्नमंजुषा 2
आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक गोष्टीसाठी विज्ञानावर अवलंबून असतो. बऱ्याचदा अनेक गोष्टींमध्ये विज्ञान दडलेले आहे हे आपणास माहितच नसते. त्यामुळेच आपल्या रोजच्या जीवनातील विज्ञानावर आधारीत खालील 21 प्रश्न आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांचा अर्थ समजून, त्यामागे लपलेले विज्ञान समजून उत्तरे शोधा. रोजच्या जीवनातील विज्ञान 1. आगपेटीच्या काडीवर असलेल्या काळ्या पदार्थाचे नाव काय ? 2. गॅस […]
खालील वाक्यांमध्ये म्हणी लपलेल्या आहेत. शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण म्हणी तयार करा. खालील म्हणी शोधा. 1. म्हशी अगं नेशी अगं मला कोठे 2. माती अति तेथे 3. गाढवाचे पाय धरी हरी अडला 4. रिकामा बैल शहाणा अति त्याचा 5. तेथे मार्ग इच्छा 6. मांजर उंदराला साक्ष 7. टाळी एका वाजत नाही हाताने 8. चोर […]