सातवी गणित अभ्यास पुस्तक
पाठ 1 संख्यांची ओळख PDF DOWNLOAD ची लिंक या पोस्टच्या शेवटी दिलेली आहे. 1) खालील संख्या रेषेवर रिकाम्या जागी अंक भर. -6 __ ___ -3 -2 __ 0 +1 +2 __ +4 __ +6 2) -8, 0, +5, -2, +1 या संख्या चढत्या क्रमात लिहा. 3) -6, 0, +8, -3, +4 या […]