रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 4)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 4 विषय – परिसर / विज्ञान वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच इयत्ता पहिली आपल्या सभोवतालच्या सहा प्राण्यांची चित्रे गोळा करून नावे लिहिणे.तुला आवडणाऱ्या प्राण्याचे चित्र काढून रंगव.सभोवतालचे प्राणी काय खातात , त्यांचा आवाज कसा आहे, याबद्दल माहिती मिळव. दिलेल्या अभ्यासावरआधारीत […]