इयत्ता: सातवी 6. दिल्लीचे सुलतान
I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा . 1 .अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीत —————— किल्ल्याची निर्मिती केली . 2 .इब्राहीम लोदीचा पराभव —————– याने केला . 3. महंमद गझनी याने भारतावर ————— वेळा स्वाऱ्या केल्या II. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा . 1. कुतुबमिनार कोणी निर्माण केला ? उत्तर- ————————————————————— 2. दिल्ली सुलतानांच्या काळातील […]