अध्ययन पुनर्प्राप्ती 2022 – 23 इयत्ता 8 वी
2022-23 हे शैक्षणिक वर्ष “अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष” म्हणून कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये साजरे केले जात आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की मागील दोन वर्षे कोविड-19 विषाणूच्या फैलावाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पडलेला खंड सुरळीत करणे. यासाठी यावर्षीच्या अध्ययन निष्पत्ती बरोबरच मागील दोन वर्षांच्या अध्ययन निष्पत्तींचा विचार करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील […]