गणितीय कोडी
गणितातील गुणक, वर्गसंख्या, अपूर्णांकाचे प्रकार यांचा सराव होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गणितीय कोडी दिलेली आहेत. ही गणितीय कोडी सोडविल्यास गणिताचा सराव होईल. व कृतीतून गणित शिकता व सोडविता येतील. खालील चित्रामध्ये दिलेली गणितीय कोडी पहा. आणि त्याच्या खाली PDF DOWNLOAD ची लिंक ही दिलेली आहे. वरील गणितीय कोड्यांचा PDF DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा. KITESTUDY ब्लॉग […]