आपला देश भारत
आपला देश भारत, त्याचे शेजारी, देशाची राजधानी , राज्ये , भाषा याबदल माहिती मिळवून त्या माहितीचा सराव करण्यासाठी खाली 10 गुणांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे. आपला देश भारत यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे. चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा…