इयत्ता: सातवी 5. मैसुरचे वडेयर
I) रिकाम्या जागा योग्य शब्दाने भरा. 1. भारतरत्न हि पदवी मिळालेला पहिला कर्नाटक वासी —————————- होय. 2. मैसूरचा वाघ म्हणून ………………..हे प्रसिद्ध आहेत II) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा . 1. अठरा कचेरीची स्थापना कोणी केली ? उत्तर- ————————————————————- 2. लालबाग उद्यान कोठे आहे ? त्याची सुरुवात कोणी केली ? उत्तर- ————————————————————— 3. राजवाड्याच्या […]