इयत्ता: सातवी 7. मोगल
I. रिकाम्या जागा भरा. 1. हळदीघाटातील लढाईत अकबराने ————————— या रजपूत राजाचा पराभव केला. 2. ———————– या मोगल राजाने कलेला प्राधान्य देले . II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. अकबराला विरोध केलेल्या मेवाडच्या राणांचे नाव लिहा. उत्तर- ———————————————————– 2. ताजमहल कोठे आहे ? तो कोणी बांधला ? उत्तर- ———————————————————— III. तीन चार वाक्यात उत्तरे लिहा […]