रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 21)
वर्ग विषय अभ्यास इयत्ता पहिली मराठी ‘ख ते ‘खः’ आणि ‘ग ते गः’ बाराखडी 5 वेळा लिहिणे.पहिल्या दोन पाठातील क, ख,ग, या अक्षरांपासून तयार होणारी शब्दे वाचत लिही.पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे. इयत्ता दुसरी मराठी तुझ्या आईविषयी 5 ओळी माहिती लिही.दहा ओळी शुद्धलेखन लिही.पुस्तकातील पहिल्या दोन पाठातील ‘त, थ, द, ध’ अक्षरांपासून सुरु […]