रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 13)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 13 विषय – गणित वर्ग अभ्यास ऑनलाईन प्रश्नमंजुषा पहिली 4 आणि 5 चा पाढा 10 वेळा लिहिणे. कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे. 21 ते 30 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. दिलेल्याअभ्यासावरआधारीत Onlineप्रश्नमंजुषामिळविण्यासाठीयेथे क्लिक करा दुसरी कोणत्याही 2 अंकी 20 […]