वार्षिक पाठ नियोजन / अंदाज पत्रक
KiteStudy कडून आम्ही आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि शैक्षणिक रेकॉर्ड पुरविण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपला दाखले तयार करण्याचा वेळ कमी होऊन तो शैक्षणिक कामासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोग करता येईल. यामध्ये अनेक महत्त्वाचे दाखले असतात त्यामधीलच एक म्हणजे वार्षिक पाठ नियोजन किंवा आपण त्याला वार्षिक अंदाजपत्रक असेही म्हणतो. आपल्याला पुरविण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकावर […]