विद्यागम संमती पत्र
कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्यामुळे बंद करण्यात आलेला विद्यागम कलिका कार्यक्रम पुन्हा दिनांक 1 जानेवारी 2021 पासून सुरू होत आहे. यासाठी पालकांचे संमती पत्र आवश्यक आहे. खाली मराठी मध्ये दिलेल्या संमती पत्राच्या PDF ची प्रिंट घेवून त्यावर आपण पालकांची सही घेऊ शकता. संमती पत्र येथे Download करा.