समाज विज्ञान सामान्य ज्ञान प्रश्न
खाली दिलेले समाज विज्ञान सामान्य प्रश्न हे अति महत्वाचे प्रश्न आहेत. या सामान्य प्रश्नांची उत्तरे प्रत्येक विद्यार्थ्याला आलीच पाहिजेत. या सामान्य प्रश्नांचा सराव व्हावा आणि त्यांची उत्तरेही माहीत व्हावीत यासाठी हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. समाज विज्ञान सामान्य प्रश्न 1. आपला भारत देश केंव्हा स्वतंत्र झाला? 2. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते? 3. आपल्या […]