12. अशिया वैविध्यपुर्ण खंड
इयत्ता : सहावी 12. अशिया वैविध्यपुर्ण खंड विषय: समाज विज्ञान I. रिकाम्या जागा भरा. 1) आशिया खंडातील सर्वात उंच पर्वत ……………………… हे आहे. 2) आशिया खंडात ……………………. वाऱ्यापासून उन्हाळ्यामध्ये ज्यादा पाऊस पडतो. 3) ………………………. हे आशिया खंडातील सर्वात उंच पठार आहे. II. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1) आशियातील प्रमुख ज्वालाग्रही इंधनांची नावे लिहा. उत्तर – […]