सहावी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे
पाठ 1 – इतिहासाचा परिचय योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. इतिहासाचे पितामह हेरोडोटस् यांना म्हणतात. सर विलीयम जोन्स यांनी दि एशिअटीक सोसायटीची स्थापना केली. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. इतिहास म्हणजे काय? उत्तर – पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय. इतिहासाचे पितामह कोण? ते कोणत्या देशाचे होते? उत्तर […]