रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 18)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 18 विषय – सर्व विषय इयत्ता पहिली ते सातवी सर्व वर्गांसाठी मागील आठवड्यात दिलेला अभ्यास पूर्ण झाला की नाही ते तपासणे. आणि पुन्हा एकदा सर्व उजळणी करणे. वर्ग अभ्यास मागील 7 दिवसांचा सर्ववर्गांचा अभ्यास पहिली मागील आठवड्यात दिलेला अभ्यास […]