स्थानिक भौगोलिक परिसर
आपण जेथे राहतो त्या ठिकाणाचा स्थानिक परिसर, वातावरण, आणि भौगोलिक स्थितीबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. यामध्ये आपल्या स्वतःच्या घरापासून ते रस्ते, पिण्याचे पाणी, पिके आणि माती यांचा समावेश होतो. या सर्व स्थानिक भौगोलिक परिसरातील घटकावर आधारीत खाली काही प्रश्न दिलेले आहेत. वरील स्थळीय परिसर प्रश्न PDF रुपात DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.