1 अंकी गुणाकार प्रश्नमंजुषा
ही दहा गुणांची प्रश्नमंजुषा असून 1 अंकी गुणाकार या घटकावर आधारीत आहे. 1 अंकी गुणाकार समजावी यासाठी ही प्रश्नमंजुषा महत्वाची आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे. चला तर मग सोडवूया ही 1 अंकी गुणाकार प्रश्नमंजुषा…
Innovative use of digital tools and technologies during teaching and learning…