18 डिसेंबर परिपाठ | 18 Dec Paripath
18 डिसेंबर ( 18 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती. 18 डिसेंबर परिपाठ | 18 Dec Paripath आजचा सुविचार: “स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा,गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”. वार – शनिवार तिथी […]