19 फेब्रुवारी परिपाठ | 19 February Paripath
19 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 19 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती. 19 फेब्रुवारी परिपाठ | 19 February Paripath आजचा सुविचार: आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. […]