5 वी आणि 8 वी मूल्यमापनाविषयी
मागील वर्षाप्रमाणे यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता 5 वी व 8 वीचे मूल्यमापन केंद्र स्थळी होणार आहे. यासाठी शैक्षणिक मार्गदर्शिकेतही तसा उल्लेख करण्यात आला आहे. त्याविषयी माहितीही देण्यात आलेली आहे. उद्देश मुलांची अध्ययन पातळी मोजणे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील कमतरता समजून घेणे. विद्यार्थ्याचे कोणत्या विषयामध्ये अध्ययन कमी आहे हे समजून घेणे. अध्ययनांश / सामर्थ्यांवर आधारित […]