7 वी गणित अंदाज पत्रक 2022 – 23
2022 – 23 हे वर्ष अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हे शैक्षणिक वर्ष अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे अंदाज पत्रक देखील महत्वाचे आहे. यामध्ये इयत्ता 7 वी विज्ञान विषयातील संपूर्ण वर्षातील अध्ययन निष्पत्तींचा विचार करून प्रत्येक महिन्यासाठी विभागणी […]