गुणाकार व भागाकार या दोन्ही क्रियांचा एकत्रितपणे सराव करता यावा यासाठी ही प्रश्नमंजुषा मदत करेल. प्रश्नांचे स्वरुप : बहुपर्यायी एकूण गुण : 10 एकूण प्रश्न : 10 चला तर मग सोडवू ही गुणाकार व भागाकार प्रश्नमंजुषा….
इयता चौथी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना गणितीय मुलभूत क्रियांचा सराव होणे खूपच महत्वाचे आहे. मागच्या आठवड्यामध्ये गुणाकार ( पाढे ) याची अनेक उदाहरणे सोडवायला दिलेली होती. आता त्याचाच पुढील भाग म्हणजे भागाकार. खाली एकूण 52 भागाकार गणिते सोडविण्यासाठी दिलेली आहेत. या भागाकार गणितांचा वरचेवर सराव करणे गरजेचे आहे. ही गणिते PDF मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच […]