भूमितीय सूत्रे | Bhumiti Sutre
भौमितिक संकल्पनांची ओळख करू घेत असताना त्यांचे मापन कसे करावे हे जाणून घेणे महत्वाचे असते. आणि ही मापने काढण्यासाठी काही भूमितीय सूत्रे आपल्याला उपयोगी ठरतात. अशाच काही भौमितिक सूत्रांचा Bhumiti Sutre सराव होण्यासाठी खालील प्रश्नमंजुषा निश्चितच उपयोगी ठरेल. खालील प्रश्नमंजुषा ही संगीतमय असून मुलांना गेम खेळत असल्याची अनुभूती देईल. एकूण प्रश्नसंख्या : 10 एकूण गुण […]