Computer Literacy Test ( CLT) for Govt. Employees

सर्व सरकारी नोकरदारांसाठी एक महत्वाची बातमी. CLT चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अर्ज करणे सुरु असून आता आपल्या जिल्ह्यामध्येच टेस्ट देता येणार आहे. एक महिन्यापूर्वी घेतल्या गेलेल्या CLT परीक्षेचा निकालही लागलेला आहे. CLT विषयी असलेल्या बऱ्याचशा शंका खालील प्रश्नोत्तरातून दूर होतील. *Computer Literacy Test ( CLT)* प्रश्न 1: CLT काय आहे आणि कोण देवू शकतं?उत्तर […]