दसरा सुट्टीचा अभ्यास
कर्नाटक सरकारने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला होता. शाळा आधीसारखी भरल्याशिवाय अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया यशस्वी होणे केवळ अशक्य आहे. पण त्याला पर्याय म्हणून ” विद्यागम” ही योजना मागील दोन महिने राबविली गेली .ही योजना चालू असतानाच पुढील 15-20 दिवस दसरा सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे “विद्यागम” योजनेमुळे आलेला शिक्षक विद्यार्थ्यांचा […]