पूर्णांकांची ओळख , त्यांची बेरीज , वजाबाकी , गुणाकार व भागाकार या मुलभूत क्रियांचा सराव झाल्यानंतर पुढील महत्वाचा भाग म्हणजे दशांश. तर याठिकाणी आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी यांचा सराव व्हावा यासाठी त्यावर आधारीत दशांश अपूर्णांकांची गणिते PDF तसेच ऑनलाईन या दोन्ही स्वरुपात दिलेली आहेत. 15 गुणांची संगीतमय ऑनलाईन प्रश्नमंजुषा…… वरील गणिते PDF मध्ये […]