डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr. Ambedkar
बहूआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले कायदे मंत्री, मानवी हक्कांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Ambedkar यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारा विडीओ पहा. आणि त्यावर आधारीत 10 गुणांची संगीतमय प्रश्नमंजुषा नक्की सोडवा. Dr. Ambedkar यांच्या वरील विडीओ वर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासा तसेच आपण स्वतःही सोडवून आपले […]