ENGLISH JUMBLED WORDS

ENGLISH या विषयाचा विद्यार्थ्यांनी सतत सराव करणे आवश्यक असते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांची शब्द संपदा कमी असते तर काहीवेळा आपण नेहमी वापरत असलेल्या शब्दांच्या स्पेलिंग देखील ते विसरतात.किंवा ते त्याकडे लक्षपूर्वक पाहत नाहीत. म्हणूनच खाली दिलेल्या JUMBLED WORDS या कृतीचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. JUMBLED WORDS या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी शब्दांच्या स्पेलिंग व्यवस्थित क्रमाने लावून अर्थपूर्ण शब्द तयार […]