Animals & Fruits (OnlineQuiz)
प्राणी आणि फळे यांची ओळख व्हावी. तसेच त्यांची नावांची स्पेलिंग समजावी यासाठी ही प्रश्नमंजुषा खूपच उपयोगी ठरेल. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी ही प्रश्नमंजुषा किमान एकदातरी सोडवायलाच हवी. चला तर मग सुरु करूया Animals आणि Fruits यावर आधारीत ही 10 गुणांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा…