आकारीक मूल्यमापन नमुने FA FORMATS

अध्ययन पुनर्प्राप्ती KALIKA CHETARIKE हा कार्यक्रम सध्या सर्व सरकारी शाळांमध्ये राबविला जात आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अध्ययन निष्पत्तींवर अवलंबून आहे. त्यामुळेच मूल्यमापन देखील अध्ययन निष्पत्ती आणि त्यावर आधारित कृती यांचा विचार करूनच करावे लागणार आहे. यामध्ये 4 आकारिक मूल्यमापन आणि 2 संकलित मूल्यमापन यांचा समावेश आहे. उपलब्ध तासिका आणि पूर्ण होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेवून […]