रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 16)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 16 विषय – मराठी / समाज विज्ञान दिवस अभ्यास ऑनलाईन प्रश्नमंजुषा पहिली ‘क’ ते ‘कः’ बाराखडी 2 वेळा लिहिणे.पहिल्या पाठातील दोन अक्षरी वाचत लिहीणे.पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे. दुसरी दोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही. तुझ्या कुटुंबाबदल 5 ओळी माहिती […]