Karnataka Rajyotsava Quiz | कर्नाटक राज्योत्सव
कर्नाटक राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. त्यामुळेच दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस कर्नाटक राज्योत्सव Karnataka Rajyotsava म्हणून साजरा केला जातो. या वेळी दक्षिण आणि पश्चिम भारतातील कन्नड भाषिक भाग एकत्र करण्यात आला. कर्नाटक राज्याची स्थापना, महत्त्वाच्या व्यक्ति, भाषा, कर्नाटक राज्योत्सव KARNATAKA RAJYOTSAVA आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा खाली दिलेली आहे. […]