संकलित मूल्यमापन-2 2023-24 MODEL QUESTION PAPERS

2022- 23 हे शैक्षणिक वर्ष ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीचे ठरत आले ‘कलिका चेतरिके वर्ष’ म्हणून साजरे केले गेले होते. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनही त्यावरच आधारित घेतले गेले. एकूणच कोरोनाच्या अडचणीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याचा एक मोठा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. आणि तो यशस्वीही झाला. यावर्षी शासनाच्या नवीन नियमानुसार 1 ली ते 4 थी पर्यंत […]