KiteStudy – 20 Independence Day Speeches (20 to 40 lines) स्वातंत्र्यदिनासाठी 20 प्रेरणादायी भाषणं – विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी भाषणांचा संग्रह

नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो!स्वातंत्र्यदिन आपल्या हृदयाला साद घालणारा, देशप्रेम जागवणारा आणि देशासाठी काही करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शाळांमध्ये या दिवशी भाषण देणं ही विद्यार्थ्यांसाठी मोठी जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट असते. ✅ यासाठी आम्ही ‘KiteStudy’ वर खास तुमच्यासाठी 20 भाषणांची तयारी केली आहे – 10 मराठीत आणि 10 इंग्रजीत.प्रत्येक भाषण 20 ते 40 ओळींचं असून, […]